Police Bharti 2025 : वर्दीचं स्वप्न होणार पूर्ण! राज्यात १० हजार पोलिसांची भरती

मुंबई : पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी (Police Bharti 2025) समोर आली आहे. राज्यात १० हजार पदांसाठी भरतीप्रक्रीया राबवण्यात येणार आहे. वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ही भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात ही भरती सुरु होणार आहे. Baghpat Stage Collapse : उत्तरप्रदेशात निर्वाण महोत्सवातील ६५ फूट उंच स्टेज … Continue reading Police Bharti 2025 : वर्दीचं स्वप्न होणार पूर्ण! राज्यात १० हजार पोलिसांची भरती