चीनच्या ‘DeepSeek AI’ मुळे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ; अमेरिकेच्या स्टॉक मार्केटला मोठा धक्का

वॉशिंग्टन : चीनच्या DeepSeek AI स्टार्टअपने त्यांच्या नवीन AI मॉडेलच्या लाँचद्वारे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडवली आहे. या अत्याधुनिक मॉडेलने कमी खर्चात उच्च दर्जाचा परफॉर्मन्स देत अमेरिकेतील प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांना अडचणीत टाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये NVIDIA कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून, टेक उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. DeepSeek-V3 नावाने ओळखले जाणारे हे … Continue reading चीनच्या ‘DeepSeek AI’ मुळे जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ; अमेरिकेच्या स्टॉक मार्केटला मोठा धक्का