Baghpat Stage Collapse : उत्तरप्रदेशात निर्वाण महोत्सवातील ६५ फूट उंच स्टेज कोसळले!

७ भाविकांचा मृत्यू, ७५हून अधिक जण जखमी बागपत : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बागपत जिल्ह्यातील बडौत येथे आज मोठा अपघात झाला. जैन निर्वाण महोत्सवासाठी उभारलेला स्टेज कोसळल्याने ७ भाविकांचा मृत्यू झाला. तर ७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जखमींना ई-रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले. … Continue reading Baghpat Stage Collapse : उत्तरप्रदेशात निर्वाण महोत्सवातील ६५ फूट उंच स्टेज कोसळले!