Pune GBS Patient : पुण्यात GBS च्या रुग्णांच्या आकड्यानी केली शंभरी पार, एकाचा मृत्यू

पुणे : HMPV नंतर गुलेन बॅरी सिंड्रोम ( GBS ) या आजाराने थैमान घातले आहे. पुण्यात या आजाराच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुण्यात रविवारी या आजराचे १०० रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. या आजाराने एकाचा बळी घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे तर १६ जण व्हेंटिलेटरवर आहेत. मृत व्यक्तीची तपासणी करुन डॉक्टर लवकरच त्यांना … Continue reading Pune GBS Patient : पुण्यात GBS च्या रुग्णांच्या आकड्यानी केली शंभरी पार, एकाचा मृत्यू