Kailash Mansarovar Yatra : कैलास मानसरोवर यात्रा ५ वर्षांनंतर होणार पुन्हा सुरु

नवी दिल्ली : यंदाच्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा (Kailash Mansarovar Yatra) पुन्हा सुरू होणार आहे. जून २०२० मध्ये भारत आणि चीनमधील डोकलाम वादानंतर ही यात्रा थांबवण्यात आली होती. तथापि, याआधीही मार्चमध्ये कोविडची पहिली लाट आली होती, त्यामुळे २०२० मध्ये ही यात्रा झाली नाही. दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या दोन दिवसांच्या चर्चेनंतर ही यात्रा पुन्हा सुरू करण्याचा … Continue reading Kailash Mansarovar Yatra : कैलास मानसरोवर यात्रा ५ वर्षांनंतर होणार पुन्हा सुरु