संस्कारांचे विद्यापीठ

स्नेहधारा – पूनम राणे आजच्या आधुनिक काळात आपण पाहतो, काही ठिकाणी भ्रष्टाचारी माणसं तत्त्व सोडून आपल्या मर्जीने वागताना दिसतात. अशाही वातावरणात रोजच्या जीवनात प्रामाणिक जीवन कसं जगावं, आपली तत्त्व सांभाळत भ्रष्टाचार न करता, आदर्श जीवन कसं जगावं, विपुल संपत्ती असताना साधेपणानं कसं राहावं. हा वस्तूपाठ आपल्या संस्कारक्षम आचरणातून घालून देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वाची आजची कहाणी. ‘‘माई, … Continue reading संस्कारांचे विद्यापीठ