भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, पाच हजार कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम; चित्ररथातून विरोधकांच्या खोट्या प्रचाराला प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. कर्तव्य पथावर विजय चौक ते इंडिया गेट असे संचलन झाले. पहिल्यांदाच पाच हजार कलाकारांनी कर्तव्य पथावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. बिरसा मुंडा यांना १५० व्या जयंती निमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. सुमारे अकरा मिनिटांच्या ‘जयति जय मम् भारतम्’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मनं जिंकली. यंदाच्या … Continue reading भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, पाच हजार कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम; चित्ररथातून विरोधकांच्या खोट्या प्रचाराला प्रत्युत्तर