Pune Accident : पुण्याहून मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी जाणाऱ्या ६ जणांवर काळाचा घाला

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील वडगाव पुलावर भीषण अपघात झाला आहे. उभ्या असलेल्या बसला मागून स्विफ्ट कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून ४ तरुण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक आज सकाळी ५ च्या सुमारास … Continue reading Pune Accident : पुण्याहून मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी जाणाऱ्या ६ जणांवर काळाचा घाला