‘उद्धव ठाकरे सोयीनुसार हिंदुत्वाचा मुखवटा लावतात’

मुंबई : उद्धव ठाकरे त्यांच्या सोयीनुसार हिंदुत्वाचा मुखवटा लावतात. त्यांचा विकासाशी काहीही संबंध नाही; अशी टीका भाजपाच्या विधान परिषदेतील आमदार चित्रा वाघ यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी २३ जानेवारी रोजी मुंबईत एक सभा घेतली. या सभेत केलेल्या वक्तव्यांचा चित्रा वाघ यांनी समाचार घेतला. Chitra Wagh | ‘उद्धव ठाकरेंचा विकासाशी संबंध नाही’ @ChitraKWagh | #prahaarnewsline … Continue reading ‘उद्धव ठाकरे सोयीनुसार हिंदुत्वाचा मुखवटा लावतात’