Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात फसवणुकीप्रकरणी एफआयआर दाखल

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतुन एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता श्रेयस तळपदे याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हरीयाणामधील सोनीपत येथे श्रेयस आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आलोकनाथ या दोघांविरोधात एका घोटाळ्यात एफआयआर दाखल केला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरमधील एका कंपनीचे मार्केटिंग प्रमोशन श्रेयस तळपदेने केलं होतं. तसेच या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी श्रेयस आणि … Continue reading Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात फसवणुकीप्रकरणी एफआयआर दाखल