अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतला संन्यास

प्रयागराज : महाकुंभमेळ्यातून एक मोठी बातमी आली आहे. बॉलिवूडमध्ये ९० चे दशक गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने धार्मिक विधी करुन संन्यास घेतला. आता ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर श्री यमाई ममता नंदगिरी झाली आहे. किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण यांनी ही माहिती दिली. ‘उद्धव ठाकरे सोयीनुसार हिंदुत्वाचा मुखवटा लावतात’ स्वतःचे पिंडदान केल्यानंतर ममता कुलकर्णीने संन्यास … Continue reading अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतला संन्यास