Amit Shah : गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी करणार नाशिक दौरा; घेणार त्र्यंबकराजाचे दर्शन!

नाशिक : गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) हे शुक्रवारी २४ जानेवारी रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते त्र्यंबकराजाचे दर्शन घेणार असून त्यांची सहकार परिषद देखील आयोजित करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ यात्रेच्या कालावधीत शहांचा हा दौरा होणार असल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. Mumbai Water Cut : पवईत पाणी … Continue reading Amit Shah : गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी करणार नाशिक दौरा; घेणार त्र्यंबकराजाचे दर्शन!