Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २० जानेवारी २०२५

पंचांग


आज मिती पौष कृष्ण षष्ठी शके १९४६. चंद्र नक्षत्र हस्त. योग सुकर्मा. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर ३० पौष शके १९४६. सोमवार, दि. २० जानेवारी २०२५ मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय ११.५७, मुंबईचा सूर्यास्त ६.२४, मुंबईचा चंद्रास्त ११.१५, राहू काळ ८.३८ ते १०.०२. शुभ दिवस, सकाळी ९.५८ पर्यंत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : ताणतणावरहित वातावरणाचा लाभ.
वृषभ : मनात सकारात्मक आणि आनंदी विचार राहतील.
मिथुन : रखडलेली महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यश मिळेल.
कर्क : आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सहवासात राहता येईल.
सिंह : धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील.
कन्या : जास्तीचे काम करावे लागल्यामुळे धावपळ करावी लागेल
तूळ : नशिबाची साथ मिळाल्यामुळे धनलक्ष्मीची कृपा राहील
वृश्चिक : नोकरीत प्रगतीची शक्यता
धनू : कुटुंब परिवारात शुभवार्ता मिळत राहतील. शुभ घटना घडतील.
मकर : आपण शांत राहून वाद-विवाद टाळा. संयम ठेवा
कुंभ : कुटुंबासाठी काही विशेष खरेदी करू शकाल.
मीन : व्यवसाय-धंद्यात अनुकूल वातावरण राहील
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६