

भगवान शंकराच्या कालभैरव या अवताराच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा दिवस म्हणजे कालाष्टमी. हा दिवस कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरा केला जातो, म्हणून ...
इब्लू फिओ डीक्स: नेक्स्ट-जनरेशन राइड:
इब्लू फिओ डीएक्स प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये शक्तिशाली ५.० केडब्ल्यू सर्वोच्च पॉवर मोटर आहे, जिला १४० एनएम सर्वोच्च टॉर्क आहे. ही स्कूटर ८० किमी/तास अव्वल गती आणि १५० किमीची रेंज देते. तसेच या स्कूटरमध्ये ११-डिग्री ग्रेडिएण्टचा सपोर्ट आहे. या स्कूटरमध्ये तीन ड्रायव्हिंग मोड्स (इकोनॉमी/नॉर्मल/पॉवर), पूर्णत: लोडेड ७-इंच टीएफटी स्क्रिनसह ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी आहे. स्कूटरमध्ये २८-लीटर बूट स्पेस आहे आणि या स्कूटरमधील ४.२ केडब्ल्यू बॅटरी ६० व्होल्ट २० अॅम्पियर होम चार्जरचा वापर करत फक्त साडेतीन तासांमध्ये संपूर्ण चार्ज होऊ शकते.

प्रयागराज (उत्तर प्रदेश) : महाकुंभमेळ्यात सिलेंडर स्फोटामुळे लागलेली आग नियंत्रणात आली आहे. या आगीमुळे सुमारे २०० तंबू जळून खाक झाले. तंबूंमध्ये ...
इब्लू फिओ झेड: दर्जात्मक विश्वसनीयतेसह फॅमिली वेईकल:
इब्लू फिओ झेड भारतातील कुटुंबांसाठी डिझाइन करण्यात आलेली विश्वसनीय इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये एैसपैस २५-लिटर बूट स्पेस आहे. तसेच, या स्कूटरमध्ये ड्युअल एलईडी लायटिंगसह डिटॅचेबल एलएमएफपी सिलिंड्रिकल बॅटरी सिस्टम (४८ व्होल्ट/३०एएच) आहे, जी प्रतिचार्ज ८० किमीची रेंज देते. ही स्कूटर वेईकलवर ३ वर्ष/३०,००० किमी आणि बॅटरीवर ५ वर्ष/५०,००० किमीच्या सर्वसमावेशक वॉरंटी पॅकेजसह येते.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारी रोजी मध्यरात्री चाकूहल्ला झाला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद (Mohammad ...
इब्लू रोझी इको: उच्च-कार्यक्षम सोबती:
१५० एएच लि-आयन बॅटरी असलेली शक्तिशाली व पैशांचे मोल देणारी तीन-चाकी इब्लू रोझी इको सिंगल चार्जमध्ये १२० किमीहून अधिक अंतरापर्यंत रेंज देते. या वेईकलमध्ये शक्तिशाली स्टील स्केलेटल फ्रेम, सर्व व्हील्सवर हायड्रॉलिक ब्रेक्स आणि ड्रायव्हर व तिन्ही प्रवाशांसाठी आरामदायी सीट्स आहेत. वेईकलची ७.८ केडब्ल्यूएच पॉवर-पॅक बॅटरी ५८.४ व्होल्ट ४० अॅम्पियर चार्जरच्या माध्यमातून फक्त साडेतीन तासांमध्ये संपूर्ण चार्ज होते, ज्यामधून विविध स्थितींमध्ये विश्वसनीय कार्यक्षमतेची खात्री मिळते.