भारत खो खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये !

नवी दिल्ली : भारताचा महिला आणि पुरुष संघ खो खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये अर्थात अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताच्या महिला आणि पुरुष संघाने खो खो विश्वचषक स्पर्धेतील त्यांचे सर्व सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. आता रविवार १९ जानेवारी रोजी भारताचा महिला आणि पुरुष संघ खो खो विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेपाळच्या महिला आणि पुरुष संघाविरुद्ध खेळणार आहे.



खो खो विश्वचषक २०२५, भारतीय पुरुष संघाची कामगिरी

१३ जानेवारी - भारत ४२ विरुद्ध नेपाळ ३७
१४ जानेवारी - भारत ६४ विरुद्ध ब्राझिल ३४
१५ जानेवारी - भारत ७० विरुद्ध पेरू ३८
१६ जानेवारी - भारत ७१ विरुद्ध भूतान ३४
१७ जानेवारी - भारत १०० विरुद्ध श्रीलंका ४० (उपांत्यपूर्व फेरी)
१८ जानेवारी - भारत ६० विरुद्ध दक्षिण आफ्रिका १८ (उपांत्य फेरी)



खो खो विश्वचषक २०२५, भारतीय महिला संघाची कामगिरी

१४ जानेवारी - भारत १७५ विरुद्ध दक्षिण कोरिया १८
१५ जानेवारी - भारत १०० विरुद्ध इराण १६
१६ जानेवारी - भारत १०० विरुद्ध मलेशिया २०
१७ जानेवारी - भारत १०९ विरुद्ध बांग्लादेश १६ (उपांत्यपूर्व फेरी)
१८ जानेवारी - भारत ६६ विरुद्ध दक्षिण आफ्रिका १६ (उपांत्य फेरी)
Comments
Add Comment

R Praggnanandhaa : प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विजय! कारुआनाला नमवत ग्रँड चेस टूरचा पहिला भारतीय चॅम्पियन

भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने गुरुवारी सेंट लुईस येथे फॅबियानो कारुआनाविरुद्ध शानदार पुनरागमन करत ग्रँड

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक