नवी दिल्ली : भारताचा महिला आणि पुरुष संघ खो खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये अर्थात अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताच्या महिला आणि पुरुष संघाने खो खो विश्वचषक स्पर्धेतील त्यांचे सर्व सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. आता रविवार १९ जानेवारी रोजी भारताचा महिला आणि पुरुष संघ खो खो विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेपाळच्या महिला आणि पुरुष संघाविरुद्ध खेळणार आहे.
खो खो विश्वचषक २०२५, भारतीय पुरुष संघाची कामगिरी
१३ जानेवारी – भारत ४२ विरुद्ध नेपाळ ३७
१४ जानेवारी – भारत ६४ विरुद्ध ब्राझिल ३४
१५ जानेवारी – भारत ७० विरुद्ध पेरू ३८
१६ जानेवारी – भारत ७१ विरुद्ध भूतान ३४
१७ जानेवारी – भारत १०० विरुद्ध श्रीलंका ४० (उपांत्यपूर्व फेरी)
१८ जानेवारी – भारत ६० विरुद्ध दक्षिण आफ्रिका १८ (उपांत्य फेरी)
खो खो विश्वचषक २०२५, भारतीय महिला संघाची कामगिरी
१४ जानेवारी – भारत १७५ विरुद्ध दक्षिण कोरिया १८
१५ जानेवारी – भारत १०० विरुद्ध इराण १६
१६ जानेवारी – भारत १०० विरुद्ध मलेशिया २०
१७ जानेवारी – भारत १०९ विरुद्ध बांग्लादेश १६ (उपांत्यपूर्व फेरी)
१८ जानेवारी – भारत ६६ विरुद्ध दक्षिण आफ्रिका १६ (उपांत्य फेरी)
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…