Mahavitaran : रायगड जिल्ह्यात सौर ऊर्जेतून वीजनिर्मितीला चालना
पंतप्रधान सूर्य घरयोजनेला रायगड जिल्ह्यात वाढता प्रतिसाद रायगडमध्ये ९८० लाभार्थ्यांनी घेतला लाभ अलिबाग : पंतप्रधान सूर्य घर योजनेला रायगड जिल्ह्यात वाढता प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात सौर ऊर्जेतून ३ हजार ३३५ किलोवॉट वीजनिर्मिती होत आहे. ९८० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, २ हजार ग्राहकांनी योजनेसाठी अर्ज सादर केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, महावितरणच्या भांडुप परिमंडल … Continue reading Mahavitaran : रायगड जिल्ह्यात सौर ऊर्जेतून वीजनिर्मितीला चालना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed