Guardian Minister यादी जाहीर! नितेश राणेंकडे सिंधुदुर्गचे पालकमंत्रिपद तर मुंडेंना डच्चू

मुंबई : अखेर महाराष्ट्राच्या पालकमंत्री पदाची (Guardian Minister) नावे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहेत. यात सिंधुदुर्गचे पालकमंत्रिपद नितेश राणेंकडे (Nitesh Rane) तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर अशा दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद असणार आहेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असणार आहे. गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या बीडचे पालकमंत्रीपद हे … Continue reading Guardian Minister यादी जाहीर! नितेश राणेंकडे सिंधुदुर्गचे पालकमंत्रिपद तर मुंडेंना डच्चू