…म्हणून हिंडेनबर्गचे दुकान बंद

नवी दिल्ली : अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारी रोजी शपथ घेणार आहेत. हा शपथविधी जवळ येताच नॅथन अँडरसन यांनी हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था बंद करत असल्याचे जाहीर केले. हिंडनबर्ग रिसर्च याच संस्थेचे अहवाल दाखवत विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेत उद्योगपती गौतम अदानी आणि केंद्र सरकारवर आरोप करत होते. आता ही संस्थाच … Continue reading …म्हणून हिंडेनबर्गचे दुकान बंद