केईएम रूग्णालयाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी प्रारंभ

अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत मनपा क्षेत्रातील पहिल्या ‘नॅश क्लिनिक’चा होणार शुभारंभ मुंबई: देशातील शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित ‘सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय (केईएम हॉस्पिटल)’ चे अग्रगण्य स्थान आहे. केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त शनिवार, १८ ते बुधवार, २२ जानेवारी दरम्यान पाच दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शतक … Continue reading केईएम रूग्णालयाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी प्रारंभ