Kashmir Fire : काश्मीरमध्ये लॉस एंजेलिस आगीची पुनरावृत्ती; दोन गावे जळून खाक

काश्मीर : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस मधील आगीची घटना ताजी असतानाच आता काश्मीर मध्ये सुद्धा या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय ठरली आहे. काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडत असतानाही लागलेल्या या भीषण वणव्यात किश्तवाड येथील दोन गाव जळून खाक झाले आहेत. सुदैवाने इथे कोणतीही जीवित हानी झाली नसली … Continue reading Kashmir Fire : काश्मीरमध्ये लॉस एंजेलिस आगीची पुनरावृत्ती; दोन गावे जळून खाक