Mukkam Post Devach Ghar : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटातलं ‘सुंदर परीवानी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई :  “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या बहुचर्चित चित्रपटाच्या नुकत्याच लाँच झालेल्या टीजरने चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता वाढवली आहे. आता या चित्रपटातलं “सुंदर परीवानी…” हे गाणं लाँच करण्यात आलं आहे. अतिशय भावगर्भ शब्द, श्रवणीय संगीत असलेलं हे सुमधुर गाणं सर्वांच्याच आवडीचे होईल. येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या … Continue reading Mukkam Post Devach Ghar : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटातलं ‘सुंदर परीवानी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला