मुंबई : इंग्लंड आणि भारत यांच्यात भारतात पाच सामन्यांची टी – ट्वेंटी मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी १५ खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर झाला आहे. सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे. संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल हे दोघे यष्टीरक्षक म्हणून संघात निवडण्यात आले आहेत. अक्षर पटेल भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारी, दुसरा सामना २५ जानेवारी, तिसरा सामना २८ जानेवारी, चौथा सामना ३१ जानेवारी आणि पाचवा सामना २ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
IND-W vs IRE-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास, पहिल्या वनडेत टीम इंडियाचा दमदार विजय
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकु सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)
Yuzvendra Chahal : घटस्फोटाच्या चर्चांवर युझवेंद्र चहलची भावनिक पोस्ट
भारत विरुद्ध इंग्लंड, पाच सामन्यांची टी – ट्वेंटी मालिका (सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी ७ वा. पासून) #T20Series #INDvsENG
India Cricket Team Leader : रोहित शर्मा नंतर ‘हा’ खेळाडू होणार भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार
बुधवार २२ जानेवारी २०२४ – पहिला सामना – कोलकाता, पश्चिम बंगाल
शनिवार २५ जानेवारी २०२४ – दुसरा सामना – चेन्नई, तामिळनाडू
मंगळवार २८ जानेवारी २०२४ – तिसरा सामना – राजकोट, गुजरात
शुक्रवार ३१ जानेवारी २०२४ – चौथा सामना – पुणे, महाराष्ट्र
रविवार २ फेब्रुवारी २०२४ – पाचवा सामना – मुंबई, महाराष्ट्र