उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकात भीषण अपघात
बांधकाम सुरू असलेली लिंटल कोसळली; अनेक कामगार अडकले, मदतकार्य सुरू कन्नौज : उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाच्या कामादरम्यान एक गंभीर दुर्घटना घडली. स्टेशनच्या दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम सुरू असलेला लिंटेल अचानक कोसळल्याने मोठा गोंधळ उडाला. अपघाताच्या वेळी २४-२५ कामगार बांधकामात व्यस्त होते. त्यापैकी आतापर्यंत १८ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने इतर … Continue reading उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकात भीषण अपघात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed