Ankita Walawalkar Good News : ‘बिग बॉस मराठी 5’ फेम अंकिता वालावलकरच्या घरी नवा पाहुणा!

मुंबई : बिग बॉस मराठी ५ फेम इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकरच्या घरी एका नव्या पाहुण्याची एंट्री धमाकेदार झाली आहे. बिग बॉस मराठी ५ नंतर अंकिताला अधिक लोकप्रियता मिळाली. इन्फ्लुएंसर अंकिता नेहमीच तिच्या कोणत्या न कोणत्या गोष्टीवरून चर्चेत असते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताने चाहत्यांना लग्नासंबंधी खुशखबर दिली होती. तिचा होणार नवरा कुणाल भगत हा गायक, … Continue reading Ankita Walawalkar Good News : ‘बिग बॉस मराठी 5’ फेम अंकिता वालावलकरच्या घरी नवा पाहुणा!