Buldhana Hair Fall Reason : बुलढाण्यातील लोकांचे केस गाळण्यामागे ‘हे’ आहे कारण

बुलढाणा : अवघ्या तीन दिवसात टक्कल पडत असल्याने केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे बुलढाण्यातील गावकरी भयभीत झाले होते. मात्र हे कोणत्याही शॅम्पू किंवा व्हायरसचा प्रादुर्भाव नसून पाण्यातील नायट्रेट कमी झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यभरातील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश बुलढाण्यातील शेगावात काही दिवसांपूर्वी अचानक डोक्याला खाज येऊन टक्कल … Continue reading Buldhana Hair Fall Reason : बुलढाण्यातील लोकांचे केस गाळण्यामागे ‘हे’ आहे कारण