Kankavli : कणकवलीच्या विकासासाठी लागेल तो निधी देणार

मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन कणकवली पर्यटन महोत्सवाचे झाले शानदार उद्घाटन कणकवली : कणकवली नगरपंचायतची सत्ता माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मागताना कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द आम्ही पाळला आहे, याची प्रचिती कणकवली शहरात फिरताना जनतेला येत आहे. मी आमदार असताना कणकवलीच्या विकासासाठी … Continue reading Kankavli : कणकवलीच्या विकासासाठी लागेल तो निधी देणार