Mumbai Crime : माता की वैरिणी! वायरने गळा आवळून जन्मदात्रीने घेतला पोटच्या मुलाचा जीव

मुंबई : मुंबईतील वांद्रे (Mumbai Crime) भागात नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. स्क्रिझोफेनिया आजाराच्या पीडित महिलेने रागाच्या भरात पोटच्या मुलाचा वायरीने गळा आवळून जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉन छोटा राजन दिल्लीच्या एम्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी … Continue reading Mumbai Crime : माता की वैरिणी! वायरने गळा आवळून जन्मदात्रीने घेतला पोटच्या मुलाचा जीव