Anusha Dandekar : अनुषा दांडेकरसह फराह खान, फरहान अख्तरने एकत्र केले बर्थडे सेलिब्रेशन!
मुंबई : ग्लॅमरस अभिनेत्री अनुषा दांडेकरचा (Anusha Dandekar) आज वाढदिवस असून आजच्या दिवशीच नृत्यदिग्दर्शक-दिग्दर्शिका फराह खानसह (Farah Khan) चित्रपट निर्माते-अभिनेता-निर्माता फरहान अख्तर (Farhan Akhtar) यांचाही वाढदिवस आहे. दरम्यान काल रात्री या तिघांनी एकत्र वाढदिवस साजरा करण्याचे आयोजित केले. यावेळी हे तिघेही शिबानी दांडेकर, जावेद अख्तर, शबाना आझमी आणि साजिद खान (Sajid Khan) यांसह झोया अख्तरच्या … Continue reading Anusha Dandekar : अनुषा दांडेकरसह फराह खान, फरहान अख्तरने एकत्र केले बर्थडे सेलिब्रेशन!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed