Vinod Kambli Wife : सचिन तेंडुलकरने दिलेली मदत विनोद कांबळीच्या बायकोने नाकारली

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला गंभीर आजारामुळे ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता विनोद कांबळीची तब्बेत बरी असून त्याला डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. कांबळीच्या आजारादरम्यान अनेकांनी त्याला मोलाची मदत केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुद्धा मदतीचा हात पुढे केला. मात्र विनोद कांबळी घरी परतल्यावर त्याला राहतं घर गमावण्याची वेळ आली होती. … Continue reading Vinod Kambli Wife : सचिन तेंडुलकरने दिलेली मदत विनोद कांबळीच्या बायकोने नाकारली