Transformer stolen : ट्रान्सफॉर्मर चोरट्यांमुळे महावितरणला झटका तर ग्राहकांना मनस्ताप; तीन ट्रान्सफॉर्मर चोरीला

श्रीकांत नांदगावकर तळा : तळा तालुक्यात खांबवली, कासेखोल वाशी या गावामध्ये १५ दिवसांच्या अंतरात महावितरणचे तीन ट्रान्सफॉर्मर (Transformer) चोरीला गेल्याची घटना घडली आहे. डीपी चालू स्थितीत असताना मुख्य प्रवाह बंद करून त्याच्या आतील धातुच्या तारा चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. यामुळे महावितरणला नुकसान होत असून वीज खंडीत होत असल्याने ग्राहकांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. … Continue reading Transformer stolen : ट्रान्सफॉर्मर चोरट्यांमुळे महावितरणला झटका तर ग्राहकांना मनस्ताप; तीन ट्रान्सफॉर्मर चोरीला