Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या मुंबईतील घरात चोरी!

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लो (Poonam Dhillon) यांच्या घरी चोरी झाली आहे. पूनम ढिल्लो यांचा खार येथील उच्चभ्रू परिसरात आलिशान फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये चोरी झाली असून तिच्या अनेक महागड्या वस्तू आणि कॅशही चोरीला गेल्या आहेत. अभिनेत्रीने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चोराला ताब्यात घेतलं आहे. Torres : टोरेस कंपनीच्या महाव्यवस्थापकासह … Continue reading Poonam Dhillon : अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या मुंबईतील घरात चोरी!