CIDCO Lottery : नवी मुंबईत सिडकोचं २५ लाखांत घर! अर्ज करण्याची मुदत २ दिवसांनी वाढवली

नवी मुंबई : सिडकोने (CIDCO Lottery) कोकण विभागातील गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २६,००० घरांच्या किंमती जाहीर केल्या आहेत, ज्यामुळे तिसऱ्या मुंबईत घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या योजनेअंतर्गत घरे अल्प उत्पन्न गट (EWS) आणि कमी उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी आरक्षित आहेत. घरांच्या किमती ₹२५ लाख रुपयांपासून ₹९७ लाख रुपयांपर्यंत आहेत. प्रकल्पाचे ठिकाण आणि किंमती सिडकोच्या … Continue reading CIDCO Lottery : नवी मुंबईत सिडकोचं २५ लाखांत घर! अर्ज करण्याची मुदत २ दिवसांनी वाढवली