Junaid Khan : आमिर खानने केलाय नवस! लेकाचा चित्रपट हिट झाला तर ही सवय सोडणार

मुंबई : बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने नवस केला आहे. आमिर खान नेहमीच वेगवेगळ्या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. मात्र आता आमिर खानचा मुलगा जुनैद खान हा देखील रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. या आधीही जुनैदने महाराजा हा चित्रपट केला पण तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. आता जुनैद खानचा 'लव्हयापा' हा नवा चित्रपट १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. दरम्यान अभिनेता आमिर खानने सुद्धा लेकाचे भरभरून कौतुक केले आहे.


?si=iy4qlr_ZsNyrNrbp

'लव्हयापा' या चित्रपटात जुनैद खानसह श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूरसुद्धा दिसणार आहे. त्याचबरोबर ग्रुषा कपूर, आशुतोष राणा, तन्विका परळीकर आणि कॉमेडियन किकू शारदा यांच्या महत्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा अद्वैत चंदन यांने दिग्दर्शित केला आहे, आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमाचे दिग्दर्शनही त्यानेच केले होते.



आमिर खानचा नवस काय आहे ??


लेकाचा हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी अमीर खानने 'पण' केला आहे. जुनैदचा हा चित्रपट ब्लॉकब्लास्टर सुपर हिट झाला तर आमिर खान धूम्रपान सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने तसा नवसच केला आहे असे म्हटले जाते.

Comments
Add Comment

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक

Chandrashekhar Bawankule : राज्यात 60 ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालये उभारणार; पुण्यातील कोथरूडमध्ये पहिले कार्यालय

मुंबई : राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोंदणी

Jalgaon Crime : कंटाळा आला आहे, आता मी निघतो...; सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime : राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने एका तरुण उद्योजकाने आपली जीवनयात्रा संपवली

Ayurvedic products : राज्यातील १३५ आयुर्वेदिक उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस

१० उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई मुंबई : राज्यात हॉटेल्स आणि औषध

Kurla Landslide : कुर्ल्यातील भूस्खलनात 6 जणांचा मृत्यू; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणार - सचिन अहिर

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भूस्खलनाच्या

CJP Protest : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

- राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या मुदतीत वाढ मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक