Rajdhani Express : राजधानी एक्स्प्रेस ठरली देशातील सर्वाधिक श्रीमंत ट्रेन!

वंदे भारत, शताब्दी टॉप ५ मधून बाहेर मुंबई : भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) गाड्यांमध्ये दररोज करोडो लोक प्रवास करतात. जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असलेल्या भारतात दररोज हजारो गाड्या रुळांवर धावतात. राजधानी (Rajdhani Express), शताब्दी (Shatabdi), दुरांतो (Duronto), वंदे भारत (Vande Bharat) या सुपरफास्ट ट्रेन व्यतिरिक्त, मेल एक्स्प्रेस व पॅसेंजर ट्रेन, लोकल, डीएमयू … Continue reading Rajdhani Express : राजधानी एक्स्प्रेस ठरली देशातील सर्वाधिक श्रीमंत ट्रेन!