भारतातील ‘या’ राज्यांमध्ये आढळले HMPV चे तीन रुग्ण

नवी दिल्ली : भारतात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (Human metapneumovirus – HMPV) बाधीत तीन रुग्ण आढळले आहेत. दोन रुग्ण कर्नाटकमधील बंगळुरू येथे बाप्टिस्ट रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर एक रुग्ण गुजरातमधील अहमदाबादच्या ऑरेंज रुग्णालयात उपचार घेत आहे. बाप्टिस्ट रुग्णालयात तीन महिन्यांची चिमुरडी आणि आठ महिन्यांचा चिमुरडा उपचार घेत आहेत तर ऑरेंज रुग्णालयात दोन महिन्यांच्या मुलावर उपचार सुरू … Continue reading भारतातील ‘या’ राज्यांमध्ये आढळले HMPV चे तीन रुग्ण