Fraud : मुंबईकरांना फसवलं! एका वर्षात खेळ खल्लास!

मुंबई : मुंबईत दादर येथील एका विदेशी कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना लाखो रुपयांना चूना लावला (Fraud) असून कंपनीला टाळे लावून मालक फरार झाला आहे. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आता टाहो फोडला आहे. बाजारात पैसे डबल करणा-या अनेक कंपन्या येतात आणि लोकांचे पैसे डुबवून जातात. अशीच एक रशियन कंपनी टोरेस (Torres) मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिर समोरील गल्लीत … Continue reading Fraud : मुंबईकरांना फसवलं! एका वर्षात खेळ खल्लास!