Devendra Fadanvis : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंची कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा – मुख्यमंत्री

मुंबई : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंची कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा; या कामांना विलंब चालणार नाही, पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान ५० किमी मेट्रो कार्यान्वित होतील, असे नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. … Continue reading Devendra Fadanvis : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंची कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा – मुख्यमंत्री