ब्रम्ह मुहूर्तावर करा या मंत्राचा जप, लक्ष्मी माता होईल प्रसन्न

मुंबई: हिंदू धर्मात ब्रम्ह मुहूर्ताची वेळ अतिशय शुभ मानली जाते. ब्रम्ह मुहूर्ताचा अर्थ देवाची वेळ. ब्रम्ह मुहूर्ताला अक्षय़ मुहूर्त असेही म्हटले जाते. आपल्या शास्त्रानुसार ब्रम्ह मुहूर्तामध्ये उठताच देवी-देवता तसेच आपल्या इष्ट देवतांची आठवण काढली पाहिजे. ज्योतिषांच्या मते ब्रम्हमुहूर्तावर उठल्यावर आपल्या हाताकडे पाहून काही मंत्रांचा उच्चार केला पाहिजे. हे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. जाणून घेऊया ब्रम्ह … Continue reading ब्रम्ह मुहूर्तावर करा या मंत्राचा जप, लक्ष्मी माता होईल प्रसन्न