Nandkumar Ghodile : छत्रपती संभाजी नगरमधून शिवसेना ( उबाठा ) गटाला मोठा धक्का!

माजी महापौर नंदकुमार घोडीले यांचा शिवसेनेत प्रवेश मुंबई : छत्रपती संभाजीनगरचे उबाठा गटाचे माजी महापौर नंदकुमारजी घोडीले आणि त्यांच्या पत्नी माजी महापौर अनिता घोडीले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्यासह आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत केले. राजकुमार घोडीले हे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत सुरुवातीपासूनच कार्यरत … Continue reading Nandkumar Ghodile : छत्रपती संभाजी नगरमधून शिवसेना ( उबाठा ) गटाला मोठा धक्का!