थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पुन्हा अव्वल – मुख्यमंत्री

मुंबई : थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पुन्हा अव्वल ठरला आहे. राज्यातील विदेशी गुंतवणुकीच्या वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यांमध्ये झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा देशात अग्रेसर असून आता तो थांबणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत त्यांनी ट्विटच्या माधम्यातून माहिती दिली आहे. फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, … Continue reading थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पुन्हा अव्वल – मुख्यमंत्री