चीनमध्ये नवे संसर्गजन्य आजार, पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता

बीजिंग : कोरोना संकटाची सुरुवात चीनमधून झाली. या आजारामुळे चीनसह जगातील अनेक देशांना लॉकडाऊन करावे लागले. यामुळे अर्थचक्र मंदावले. अनेकांचा मृत्यू झाला. अनेकांवर गंभीर शारीरिक आणि मानसिक परिणाम झाले. या संकटातून जग सावरत असतानाच चीनमध्ये पुन्हा एकदा वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांनी डोकं वर काढलं आहे. मानवी मेटाप्युमोव्हायरस सक्रीय झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप चीन … Continue reading चीनमध्ये नवे संसर्गजन्य आजार, पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता