Mumbai CBI : मुंबईत सीबीआयच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

२० ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये ५५ लाख रुपयांची रोकड जप्त मुंबई : भ्रष्टाचार व अन्य गैरप्रकारांना थारा न देण्याच्या आपल्या धोरणानुसार सीबीआयने आपल्याच एका पोलिस उपनिरीक्षक आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पदाचा गैरफायदा घेऊन तपासादरम्यान विविध व्यक्तींकडून अवाजवी फायदा मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या सरकारी अधिकाऱ्याने वेगवेगळ्या मध्यस्थांच्या मार्फत वेब अकाउंटस व हवाला चॅनेलद्वारे लाच घेतल्याचा … Continue reading Mumbai CBI : मुंबईत सीबीआयच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल