Air Pollution : प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर

७७ बेकऱ्या बंद ; २८६ बांधकामांना काम बंद करण्याच्या नोटिसा मुंबई (प्रतिनिधी) : वाढते प्रदूषण(Air Pollution) रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आली असून, पालिका प्रशासनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर संयुक्तपणे ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत पालिका प्रशासनाने ७७ बेकऱ्या व २८६ बांधकामांना काम बंद करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. यापैकी ७७ बेकऱ्या पूर्णपणे … Continue reading Air Pollution : प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर