Mhada Lottery : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हाडाकडून आनंदवार्ता!

मुंबई : मुंबईत घरांच्या वाढत्या किमती पाहून सर्वसामान्यांना मुंबईत हक्काचं घर घेण्यासाठी म्हाडा किंवा सिडकोकडून निघणाऱ्या घरांच्या लॉटरीची वाट पहावी लागते. अशातच आज नववर्षाला सुरुवात झाली असून म्हाडाने पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांची स्वप्नपूर्ती होणारी आनंदाची बातमी दिली आहे. (Mhada Lottery) म्हाडा प्राधनिकरणाकडून माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा यंदा मुंबईत अडीच ते तीन हजार घरांची लॉटरी काढणार आहे. … Continue reading Mhada Lottery : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हाडाकडून आनंदवार्ता!