नववर्षाचे स्वागत होताच विद्यार्थ्यांना वेध परीक्षांचे, मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा जाहीर

१ लाख ३८ हजार विद्यार्थी सोडवणार पेपर मुंबई (प्रतिनिधी): नववर्षाचे स्वागत होताच विद्यार्थ्यांना वेध लागतात ते परीक्षांचे, अभ्यासाचे आणि करिअरच्या पूर्वतयारीचे. दहावी आणि १२ वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पदवी स्तरावरील बी.कॉम. … Continue reading नववर्षाचे स्वागत होताच विद्यार्थ्यांना वेध परीक्षांचे, मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा जाहीर