Spadex Mission : इस्रोच्या ऐतिहासिक मोहिमेसाठी उलट मोजणी सुरू, भारत अमेरिका – रशियाच्या पंक्तीत बसणार

श्रीहरिकोटा : आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात स्पॅडेक्स (Spadex Mission) या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेसाठी उलट मोजणी सुरू आहे. भारताच्या यानाचे सोमवार ३० डिसेंबर २०२४ रोजी अर्थात आज रात्री नऊ वाजून ५८ मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे. ही मोहीम यशस्वी झाली तर भारत अंतराळात स्पॅडेक्स अर्थात डॉकिंग – अनडॉकिंगची क्षमता प्राप्त करणार आहे.सध्या ही … Continue reading Spadex Mission : इस्रोच्या ऐतिहासिक मोहिमेसाठी उलट मोजणी सुरू, भारत अमेरिका – रशियाच्या पंक्तीत बसणार