मुंबई: नव्या वर्षाची सुरूवात लवकरच होत आहे. या नव्या वर्षाच्या सुरूवातीला शनी चांदीचे पाये धारण करणार आहेत. तर २०२५मध्ये शनीदेव २९ मार्चला कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. शनीच्या या राशी परिवर्तनाने शनी चांदीचे पाये धारण करणार आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा स्वभाव सगळ्यात क्रूर मानला जातो. शनी जर प्रसन्न असतील तर ते रंकालाही राजा बनवतील. जाणून घेऊया २०२५मध्ये कोणत्या ३ राशींना लाभ होणार आहे.
नव्या वर्षात कुंभ राशीच्या व्यक्ती मालमाल होणार आहेत. सोबतच बंपर लाभही मिळू शकतात. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. थांबलेली कार्ये पूर्ण होतील. कुंभ राशीवाले लोक नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नोकरी मिळेल. नोकरीपेशा लोकांची प्रगती होईल. रोजगार डबल होईल. जिथे काम करतील तिथे प्रतिष्ठ मिळेल. तसेच प्रमोशन मिळेल. परदेशात जाण्याची सुवर्णसंधी आहे.
कर्क राशीच्या लोकांना नवे वर्ष लाभदायक ठरणार आहे. नोकरीमध्ये पदोन्नती मिळेल. वेतनात वृद्धी होईल. तसेच उत्पन्नाचे नवे स्त्रोत भेटतील. तसेच इन्क्रिमेंटचे योग आहेत.कर्क राशीच्या व्यक्तींना अचानक धनप्राप्ती होऊ शकते. सोबतच जितकी मेहनत करतील तितके लाभ मिळतील.
२०२५ हे वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ मानले जात आहे. जीवनात भौतिक सुख-सुविधा मिळतील. आरोग्याची थोडी काळजी घ्या. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रत्येकजण कामाची स्तुती करतील. सर्व वादविवाद समाप्त होतील. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…