Bal Puraskar : वीर बालदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते १७ मुलांचा राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १७ मुलांचा राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव करण्यात आला. सात वेगवेगळ्या प्रकारातील प्रेरणादायी कार्यासाठी मुलांना गौरविण्यात आले. यंदाच्या विजेत्यांमध्ये चौदा राज्यांतील दहा मुली आणि सात मुलगे यांचा समावेश आहे. President Droupadi Murmu conferred the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar on 17 children for their … Continue reading Bal Puraskar : वीर बालदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते १७ मुलांचा राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव