Maharashtra Holiday List 2025 : सुट्ट्यांची यादी जाहीर! १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे सर्व सण पहा एका क्लिकवर!

Share

मुंबई : नवीन वर्षाचे कॅलेंडर आले की सगळ्यात पहिला आपण गणेशोत्सव, आपला वाढदिवस, त्याचबरोबर रविवारी कोणता सण आला नाही ना हे सगळ्यात पहिल्यांदा पाहून घेतो. तर यंदा २०२५ मध्ये प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा, रामनवमी, मोहरम यांसारखे सण रविवारी येणार आहेत.

महाराष्ट्र सरकारने ४ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे २०२५ या वर्षासाठी सार्वजनिक सुट्ट्या (List of holidays) जाहीर केल्या आहेत. (Maharashtra Holiday List 2025) १८८१ च्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम २५ द्वारे आधारित, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना अधिकृतपणे वर्षभर विशिष्ट दिवशी सुट्ट्या देतात. महाराष्ट्रात फक्त बँकांना त्यांची वार्षिक खाती (Annual accounts) बंद करण्यासाठी मंगळवार, दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी सुट्टी असेल. पण, सरकारी कार्यालयांना या सुट्टीतून सूट देण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारने २४ सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त २३ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) रोजी भाऊबीज, ही पुढील संस्थांसाठी अतिरिक्त सुट्टी म्हणून घोषित केली आहे. त्यामध्ये…

१. राज्यातील सरकारी कार्यालये

२. राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम

३. महानगरपालिका, नगरपरिषदा, नगर पंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती आदींचा समावेश आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्टयांची यादी

क्रमांक
सुट्टी
तारीख
दिवस
१. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२५ रविवार
२. छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी २०२५ गुरुवार
३. महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५ बुधवार
४. होळी (दुसरा दिवस) १४ मार्च २०२५ शुक्रवार
५. गुढीपाडवा ३० मार्च २०२५ रविवार
६. रमजान-ईद ३१ मार्च २०२५ सोमवार
७. राम नवमी ६ एप्रिल २०२५ रविवार
८. महावीर जन्मकल्याणक १० एप्रिल २०२५ गुरुवार
९. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल २०२५ सोमवार
१०. गुड फ्रायडे १८ एप्रिल २०२५ शुक्रवार
११. महाराष्ट्र दिन १ मे २०२५ गुरुवार
१२. बुद्ध पौर्णिमा १२ मे २०२५ सोमवार
१३. बकरी ईद ७ जून २०२५ शनिवार
१४. मोहरम ६ जुलै २०२५ रविवार
१५. स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०५ शुक्रवार
१६. पारसी नववर्ष १५ ऑगस्ट २०२५ शुक्रवार
१७. गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट २०२५ बुधवार
१८. ईद-ए-मिलाद ५ सप्टेंबर २०२५ शुक्रवार
१९. महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर २०२५ गुरुवार
२०. दसरा २ ऑक्टोबर २०२५ गुरुवार
२१. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन ) २१ ऑक्टोबर २०२५ मंगळवार
२२. दिवाळी (बलिप्रतिपदा) २२ ऑक्टोबर २०२५ बुधवार
२३. गुरु नानक जयंती ५ नोव्हेंबर २०२५ बुधवार
२४. ख्रिसमस २५ डिसेंबर २०२५ बुधवार

 

१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे हिंदुंचे सर्व सण

भोगी, सोमवार १३/०१/२०२५
मकरसंक्रांत, मंगळवार १४/०१/२०२५
श्रीगणेश जयंती, शनिवार ०१/०२/२०२५
महाशिवरात्री, बुधबार २६/०२/२०२५
एकादशी, सोमवार १०/०३/२०२५
होळी, गुरुवार १३/०३/२०२५

धूलिवंदन, शुक्रवार १४/०३/२०२५
गुढीपाडवा, रविवार ३०/०३/२०२५
वटपौर्णिमा, मंगळवार १०/०६/२०२५
नागपंचमी, मंगळवार २९/०७/२०२५
नारळी पौर्णिमा, शुक्रवार ०८/०८/२०२५
रक्षाबंधन, शनिवार ०९/०८/२०२५
श्रीकृष्ण जन्माष्टमी, शुक्रवार १५/०८/२०२५
श्रीगणेश चतुर्थी, बुधवार २७/०८/२०२५
गौरी विसर्जन, मंगळवार ०२/०९/२०२५
अनंत चतुर्दशी, शनिवार ०६/०९/२०२५
महालयारंभ, सोमवार ०८/०९/२०२५
घटस्थापना, सोमवार २२/०९/२०२५
दसरा, गुरुवार ०२/१०/२०२५
धनत्रयोदशी, शनिवार १८/१०/२०२५
अभ्यंगस्नान, सोमवार २०/१०/२०२५
भाऊबीज, गुरुवार २३/१०/२०२५
तुलसी विवाहारंभ, रविवार ०२/११/२०२५
त्रिपुरारी पौर्णिमा, बुधवार ०५/११/२०२५
देव दीपावली, शुक्रवार २१/११/२०२५
श्रीदत्त जन्मोत्सव, गुरुवार ०४/१२/२०२५

Recent Posts

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

21 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

8 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

9 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago